joke of the day : 'बीपी' वाढल्याचं नवऱ्याला सांगून बायको जेव्हा त्याचा अर्थ विचारते…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : 'बीपी' वाढल्याचं नवऱ्याला सांगून बायको जेव्हा त्याचा अर्थ विचारते…

joke of the day : 'बीपी' वाढल्याचं नवऱ्याला सांगून बायको जेव्हा त्याचा अर्थ विचारते…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 16, 2024 10:08 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : 'बीपी' वाढल्याचं नवऱ्याला सांगून बायको जेव्हा त्याचा अर्थ विचारते…
joke of the day : 'बीपी' वाढल्याचं नवऱ्याला सांगून बायको जेव्हा त्याचा अर्थ विचारते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

कदम काका : काय आबा, आज अगदी आनंदात दिसताय! काही विशेष ?

आबा : अहो, आमच्या शेजारच्या भोसल्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीय!

कदम काका : पण तुम्हाला इतका आनंद होण्याचं कारण काय? त्यांच्याकडं तुमची उधारी वगैरे आहे काय?

तात्या : नाही ओ, त्याला आता तिकिट सापडत नाहीय !

त्यानं नर्सला विचारलं, खायला काय आहे?

नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...

मुलगा: अरे बापरे! पुन्हा पुण्यातच जन्म झाला की काय?

हेही वाचा : बायको कमी शिकलेली असली तरी चालेल असं आई जेव्हा काळजीनं सांगते…

पेशंट - डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर - ३ लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून) - आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?

नवरा - मग काय म्हणाले डॉक्टर? 

बायको - डॉक्टर म्हणाले, तुमचा 'बीपी' वाढलाय! 

बीपी म्हणजे काय असतं ओ?

नवरा - अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner