मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : बायकोला साप चावल्याचं जेव्हा एक मित्र काळजीनं दुसऱ्याला सांगतो…

joke of the day : बायकोला साप चावल्याचं जेव्हा एक मित्र काळजीनं दुसऱ्याला सांगतो…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 10, 2024 10:44 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : बायकोला साप चावल्याचं जेव्हा एक मित्र काळजीनं दुसऱ्याला सांगतो…
joke of the day : बायकोला साप चावल्याचं जेव्हा एक मित्र काळजीनं दुसऱ्याला सांगतो…

 

ट्रेंडिंग न्यूज

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

लागोपाठ सुट्टी आल्यामुळं नवरा प्रसन्न मूडमध्ये असतो. 

लाडात येऊन तो बायकोला म्हणतो…

नवरा - प्रिये, आज असा चहा बनव की तन, मन डोलायला लागेल!

बायको - आपल्याकडं म्हशीचं दूध येतं, नागिनीचं नाही!

बंड्या - बघ तुझ्या बायकोला साप चावतोय.

गण्या - अरे तो चावत नाहीए रे, त्याच विष संपलय म्हणून तो रिचार्ज मारायला आलाय.

सीरियलमधली लव्ह स्टोरी पूर्ण होत नसेल तर हळहळतात!

आणि स्वत:च्या मुलाची लव्ह स्टोरी कानावर आली की त्याला तुडवतात!

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग