Joke of the day : मित्र असावा तर असा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मित्र असावा तर असा!

Joke of the day : मित्र असावा तर असा!

HT Marathi Desk HT Marathi
Mar 05, 2024 01:59 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : मित्र असावा तर असा!
Joke of the day : मित्र असावा तर असा!

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

मित्र असावा तर असा!

मित्र - काय रे, एवढ्या सकाळी कुठे?

मी - मॉर्निंग वॉक करतोय भाई.

मित्र - ह्या गल्लीतनं जा. शॉर्टकट आहे.

हिंदी माणूस - कल शाम आपने क्या किया!

मराठी माणूस - पोहे

हिंदी माणूस - अरे व्वा, कभी हमें भी खिलाओ. पोहे हमें भी पसंद है!

मराठी माणूस - अरे बाबा, वो वाले पोहे नही, कल शाम हम स्वीमिंग पूल में पोहे…

पहले पाणी में 'शिरा'… फिर 'पोहा'

इतना मज्जा आया की 'उपमा'च नही!

Joke of the day : याला म्हणतात आधुनिक संस्कार

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू असतो…

मुलगा मुलीला विचारतो…

इंग्लिश जमते का?

मुलगी - तुम्ही प्रेमानं पाजाल तर देशी पण चालेल.

मुलगा जोरात ओरडला

हीच बायको पाहिजे! विषय संपला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

Whats_app_banner