Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मुंबईकर - सकाळी ५ वाजता उठून जॉगिंगला जातात…
पुणेकर - सकाळी ५ वाजता उठून योगासनं करतात…
आमच्याकडे - सकाळी ५ ला उठून मोबाइल चार्जिंगला लावून परत झोपतात!
…
आम्ही जिमला जात नाही, कारण…
घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं, वरून त्याला पैसे द्यायचे.
हे आपल्याला आजपर्यंत जमलेलं नाही!
…
अरेंज मॅरेज म्हणजे…
गुपचूप भांडी घासणे!
आणि लव्ह मॅरेज म्हणजे…
प्रेमाने भांडी घासणे!
पण भांडी घासावी लागतातच!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या