Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!

HT Marathi Desk HT Marathi
Mar 15, 2024 09:34 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!
Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की, तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस!

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

मुलाखत देऊन झाल्यावर दोन दिवसांनी बंड्या कंपनीत फोन करतो…

बंड्या : साहेब, मी मुलाखत दिली होती. 

तुमचं उत्तर आलेलं नाही. काही कळेल का?

मॅनेजर : तू खूप चांगला आणि हुशार उमेदवार आहेस…

तुला याच्यापेक्षाही चांगली नोकरी मिळेल!

बंड्या आता ऊसाचा रस विकतो!

नवरा - तू आणि तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस!

बायको - ते कसं काय?

नवरा - माहेरी जाऊन…

तेव्हापासून दोन वर्षे झाली बायको माहेरी जायचं नाव घेत नाही!

बायको - अहो ऐका ना, हे गुगल पुरुष आहे की स्त्री?

नवरा - स्त्री

बायको - कसं काय ओळखलं तुम्ही?

नवरा - कारण, आपला प्रश्न पूर्ण होण्याआधीच ते सल्ले द्यायला लागतं!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner