Joke of the day : देवाचा न्याय-viral marathi jokes marathi short jokes joke of the day whatsapp jokes chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : देवाचा न्याय

Joke of the day : देवाचा न्याय

HT Marathi Desk HT Marathi
Mar 02, 2024 11:04 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

नवरा पिकनिकसाठी बायकोला स्मशानात आणतो…

जागा बघून बायकोच्या तळपायाची आग मस्तकाला जाते!

ती भडकते आणि बडबड सुरू करते!

नवरा तिला समजावतो,

अगं वेडे तुला या जागेचं महत्त्व माहीत नाही

लोक मरतात इथं येण्यासाठी.

हेही वाचा! : याला म्हणतात आधुनिक संस्कार

देवाचा न्याय कसा असतो बघा…

आपण अनेक चुका करतो, पण देव प्रत्येक चुकीची शिक्षा देत बसत नाही

तो एकदाच आपलं लग्न लावून देतो आणि मोकळा होतो!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप )

विभाग