Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा मूडमध्ये असतो. बायकोला शायरी ऐकवायला लागतो…
जग फिरलो पण भेटली नाही तुझ्यासारखी दुसरी कुणी…
जग फिरलो पण भेटली नाही तुझ्यासारखी दुसरी कुणी…
बायको - आता साफसफाई करायला मदत करा नाही तर डोकं फिरलं तर माझ्यासारखी भेटणार नाही दुसरी कुणी
…
नवरा-बायको एकाच वेळी डॉक्टरकडे गेले!
डॉक्टर साहेब खूप अशक्तपणा जाणवतोय!
डॉक्टरांनी दोघांनाही रोगप्रतिकार शक्ती वाढेल असं औषध दिलं…
आठ दिवसांनी पुन्हा चेकअपसाठी आल्यावर डॉक्टरांनी विचारलं…
आता कसं वाटतंय? पहिल्यापेक्षा फरक आहे ना?
नवरा : हो डॉक्टर साहेब, आधी २ तास भांडायची, आता चार तास भांडते!
…
बायका फक्त तीन लोकांचं म्हणणं काळजीपूर्वक आणि शांतपणे ऐकतात!
टेलर
फोटोग्राफर आणि
ब्युटी पार्लरवाली
बाकी कोणाच्या बापाचं ऐकत नाहीत!
(स्त्रोत - सोशल मीडिया)
संबंधित बातम्या