मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : नवीन वर्षाचं प्लानिंग ऐकलं का?

Joke of the day : नवीन वर्षाचं प्लानिंग ऐकलं का?

HT Marathi Desk HT Marathi
Jan 03, 2024 09:54 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

काल रात्री दहा वाजता एका मुलीनं फोन केला आणि म्हणाली…

कविता बोलतेय…

मी म्हणालो,

पूर्ण येत असेल तरच बोल, यात काय चुकलं माझं?

स्टुपिड म्हणाली ना राव

छापा पडला तर फिरायला जाणार…

काटा पडला तर शॉपिंगला…

कॉइन जमिनीवर पडला तर सिनेमाला…

आणि हवेत राहिला तर,

३१ डिसेंबरपासून नवऱ्याशी भांडण करणं बंद म्हणजे बंद

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel