Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
हल्ली माणसाला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही…
भीती ही वाटते की,
मेल्यानंतर मोबाइल कोणाच्या हाती लागेल!
प्रियकर-प्रेयसी बागेत बसलेले असतात…
तो विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे?
प्रेयसी - जिओच्या सिममधील बॅलन्स इतकं
प्रियकर कन्फ्युझ
समजायचं काय? अनलिमिटेड की एक महिन्यापुरतं
मुलगी - माझ्यासाठी लांब-लांबून मुलं सांगून येतात…
मुलगा - येणारच! जवळच्या लोकांना तुझी सगळी लफडी माहीत आहेत
मुलगी बेशुद्ध
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)