joke of the day : पुरुष किती भोळे असतात बघा!
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!
Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ट्रेंडिंग न्यूज
बंड्या ट्रेनची वाट बघत स्टेशनवर बसलेला असतो. त्याला सिगारेटची तलप येते.
जवळ उभ्या असलेल्या स्टेशन मास्तर तो विचारतो…
बंड्या - मी इथं सिगारेट ओढू शकतो का?
स्टेशन मास्तर - नाही इथं सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे.
बंड्या - पण इथं तर सिगारेटची कितीतरी थोटकं पडलीत
स्टेशन मास्तर - ती सगळी न विचारत सिगारेट ओढणाऱ्यांनी फेकलीत.
…
पुरुष किती भोळे असतात बघा…
एका माणसाच्या एका पायाचं हाड मोडलं होतं म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला…
तिथं त्याला दोन्ही पायांची हाडं मोडलेला एक पेशंट भेटला…
पहिला त्याच्याजवळ जाऊन म्हणाला,
तुम्हाला दोन बायका आहेत का?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
विभाग