Viral Marathi Jokes
Joke of the day : जावई जेव्हा सासूबाईंकडं बायकोची तक्रार करतो…
Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हा विनोद वाचा!
ट्रेंडिंग न्यूज
जावई जेव्हा सासूबाईंकडं बायकोची तक्रार करतो…
जावई : मामी, तुमच्या मुलीमध्ये हजारो दोष आहेत.
सासू : खरंय पाव्हणं! म्हणूनच तिला चांगला मुलगा मिळाला नाही.
जावयानं सासूबाईंचे पाय धरले!
…
लग्न का होत नाही?
मीनू : तुझ्या मुलीच्या साखरपुडा होऊन २ वर्षे झाली, मग लग्नाला एवढा उशीर का?
नीनू : अगं माझा होणारा जावई वकील आहे. लग्नाची तारीख जवळ आली की काही ना काही निमित्त काढून तारीख पुढं ढकलतो.
मीनूनं पुन्हा कधीच कुणाच्या लग्नाची चौकशी केली नाही!