मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Viral Jokes In Marathi, Joke Of The Day, Chutkule

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला दारूची चव चाखायला लावतो…

Viral Jokes
Viral Jokes
HT Marathi Desk • HT Marathi
Jun 01, 2023 09:32 AM IST
HT Marathi Desk • HT Marathi
Jun 01, 2023 09:32 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

 

दारू पिण्यावरून बायको रोज भांडायची, एक दिवस नवरा वैतागला…

एक दिवस त्यानं बायकोला वाईन चाखायला लावली…

चव बघून बायको ओरडली, हे खूप कडू आहे.

नवरा : मग तुला काय वाटलं की मी मजा मारतो, तुझ्याशी खोटं बोलतो, रोजच्या रोज विषाचे कडू घोट पचवतो…

बायकोच्या डोळ्यात पाणी आले…

..

बिहारमध्ये एक लग्न सुरू असतं

लग्नात मुलीचा जुना प्रियकरही येऊन धडकतो

अनोळखी चेहरा पाहून मुलीचा बाप विचारतो, आपण कोण?

प्रियकर म्हणतो, मी सेमीफायनलमध्ये फेल झालो होतो, फायनल बघायला आलोय...

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel