Joke of the day : सासूबाई जेव्हा नव्या सुनेचं कौतुक करतात…
Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!
ट्रेंडिंग न्यूज
शेजारी : तुझी नवीन सून कशी आहे?
सासूबाई : खूप कष्टाळू आहे. या गर्मीतही कष्ट करते, दिवसरात्र काम करते.
कँडी क्रशची ४५२ ची लेव्हल गाठलीय. व्हॉट्सअॅपवर २५ ग्रुप चालवते.
फेसबुकवर ५ हजार मित्र आणि १० हजार फॉलोअर्स आहेत.
१६ ग्रुपची अॅडमिन आहे आणि फेसबुकचे ३६ पेज चालवते.
सकाळी दुधासोबत तिला बदाम द्यायला सुरुवात करण्याचा विचार करतेय. आणखी प्रगती होईल.
शेजारी बेशुद्ध...
…
बायको : अहो, माझ्याकडं तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय!
नवरा : हा म्हणजे मी भीतीनं मेलो तरी चालेल.
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
विभाग