पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमीच्या रेडमी नोट ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा

रेडमी नोट ८ प्रो

भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या शाओमीनं आपला रेडमी नोट ८ प्रो  फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. यापूर्वी शाओमीनं ४८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच केला होता. 

 

जिओच्या प्लॅनमध्ये मोठा बदल, यापुढे फोन लावला तरी पैसे द्यावे लागणार

 रेडमी नोट ८ प्रोचे फीचर्स 
- ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी/ ६ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल मेमरी/८ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल मेमरी 
- ६.५३ इंचाचा गोरिल्ला ग्लास डिस्प्ले
- ५000 mAh  ची  बॅटरी
- ६४ + ८+२+२+ मेगापिक्सेलचा कॅमेरा
- २० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
किंमत  १४,९९९ रुपयांपासून सुरू 

व्हॉट्स अ‍ॅपचे दोन महत्त्वपूर्ण फीचर येणार

शाओमीनं याचवर्षी आपला रेडमी नोट ७ आणि ७ प्रो लाँच केला होता. या दोन्ही फोन्सना चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर दिवाळीच्या आधी कंपनीनं त्याची पुढची आवृत्ती असलेला रेडमी नोट ८ प्रो  लाँच केला आहे.