पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या शाओमीच्या Redmi K20 Pro आणि Redmi K20 ची किंमत

शाओमी रेडमी के २०

शाओमी कंपनीनं आपला बहुप्रतीक्षित असा Redmi K20 Pro आणि Redmi K20  फोन लाँच केला.  किलर फ्लॅगशिप अंतर्गत हा फोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या वनप्लसला टक्कर देणार आहे हे नक्की.

 Redmi K20 Pro 
- ६. ३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले 
- २० मेगापिक्सेल पॉप अप सेल्फी कॅमेरा
- ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि १३ मेगापिक्सेल वाइड अँगल सेन्सॉर, २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी 
- ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज
- ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज
किंमत - 
६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज- २७,९९९ रुपये
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज - ३०, ९९९ रुपये

शाओमीनं लाँच केला ४ लाख ८० हजार किमतीचा फोन
 

 Redmi K20 
- ६. ३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले 
- क्वालकॉम न्यू स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर 
- ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी 
किंमत 
६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोअरेज - २१, ९९९ रुपये 
६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज- २३, ९९९  रुपये