पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Xiaomi Redmi 8 जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शाओमी रेडमी ८

बहुचर्चीत कंपनी शाओमीनं बुधवारी आपला शाओमी रेडमी ८ फोन लाँच केला आहे. हा फोन ३ जीबी आणि ४ जीबी अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. १२ ऑक्टोबर पासून mi.com आणि फ्लिपकार्टवर ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार आहे. 

व्हॉट्स अ‍ॅपचे दोन महत्त्वपूर्ण फीचर येणार

Xiaomi Redmi 8 चे फीचर
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ ऑक्टा कोर प्रोसेसर
- ३/३२ जीबी रॅम आणि ४/६४ जीबी रॅम
- गोरिला ग्लास प्रोटेक्शन
- १२ मेगापिक्सेल आणि २ मेगा पिक्सेल ड्युएल रिअर कॅमेरा
- ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
­ - ५,000mAh बॅटरी
- फेस अनलॉक फीचर सोबतच फिंगरप्रिंट रिडर 
- किंमत ७,९९९ रुपये आणि ८,९९९रुपये

इन्स्टाग्राम आपलं एक फीचर करणार रद्द