पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमी आणणार एमआय वॉच, १०८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि एमआय टीव्ही

एमआय वॉच

शाओमीचा चीनमध्ये ५ नोव्हेंबरला मोठा इव्हेंट पार पडत आहे. यावेळी शाओमी कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित अशा नव्या उत्पादनाची घोषणा करणार आहे. यात एमआय टीव्ही, एमआय वॉच आणि १०८ मेगापिक्सेल असलेल्या फोनचाही समावेश आहे. 

बहुचर्चित ‘Apple TV Plus' सेवेस सुरुवात

Xiaomi Mi Watch
गेल्याच आठवड्यात शाओमीच्या एमआय वॉचचा फोटो लिक झाला होता. अ‍ॅपल वॉचशी साधर्म्य दाखवणारं हे घड्याळ असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. 
Xiaomi Mi CC9 Pro
याव्यतिरिक्त शाओमी आपला पहिला १०८  मेगापिक्सेल  असणारा Mi CC9 Pro मोबाईलही लाँच करत आहे. हा फोन जगभरात Mi Note 10 या नावानं लाँच होईल. ६.४७  इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले या फोनचा असणार आहे.

टिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स

Xiaomi Mi TV 5
या टीव्हीमध्ये  4K OLED  पॅनल्स असल्याची चर्चा आहे. या टीव्हीला मेटल बॉडी असणार आहे. याशिवाय इतरही फीचर्स  पाहायला मिळणार आहेत.  शाओमीच्या या नव्या उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती लाँचिंग इव्हेंटनंतर उपलब्ध होणार आहे.