पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या शाओमीच्या Mi A3 ची किंमत आणि फीचर्स

शाओमी Mi A3

शाओमी कंपनीनं  नुकतीच आपल्या Mi A3  फोनची घोषणा केली. हा फोन युजर्सनां तीन रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत बजेटमध्ये बसणार आहे. येत्या २३ ऑगस्टपासून हा फोन अॅमेझॉन, Mi.com आणि  Mi च्या स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. 

व्हॉट्स अ‍ॅपसाठी Fingerprint Sensor !

Mi A3  हा फोन ४ जीबी आणि ६ जीबीच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ४ जीबी व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये असणार आहे.  तर ६ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये असणार आहे. 

वनप्लस ७ टी प्रो येणार? फोटो लीक

या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. त्याचप्रमाणे ४८ मेगापिक्सेलचा पायमरी सेन्सॉर, ८ मेगापिक्सेलचा वाइड अँगल सेन्सॉर, २ मेगापिक्सेल डेप्ट सेन्सॉर या फोनमध्ये असणार आहे.  या फोनचा डिस्प्ले हा ६.८८ इंचाचा असणार आहे.