पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नको असलेल्या स्टेटससाठी व्हॉट्स अ‍ॅपचा तोडगा

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस

व्हॉट्स अ‍ॅपनं काही वर्षांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस हे  फीचर युजर्सनां उपलब्ध करून दिलं होतं.  हे  फीचर युजर्सनां खूपच आवडलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले नको  असलेले स्टेटस म्यूट करण्याचा पर्यायही व्हॉट्स अ‍ॅपनं युजर्सनां दिला होता. 

Google चा Assistant आता मराठीतही बोलणार

अनेकजणांना आपल्या नावडीच्या लोकांचे स्टेटस पाहण्यात रस नसतो अशावेळी म्यूट  स्टेटस पर्यायवर क्लिक करून युजर्सनां काही फोन क्रमांकाचे स्टेटस लपवता येत होते. यामुळे नको असलेल्या लोकांच्या स्टेटसची यादी सर्वात शेवटी धुरकट दिसयची. मात्र आता अशा नको असलेल्या लोकांची यादी पूर्णपणे लिस्टमधून नाहीशी करता येणार आहे. 

Nokia 7.2 : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही

हे फीचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या व्हॉट्स अ‍ॅप बिटा व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध आहे.