पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ना ज्यादा ना कम, लग्नसोहळ्यातले नवे फॅशन ट्रेंड्स

वेडिंग फॅशन ट्रेंड्स २०२०

लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नात नेमकं काय परिधान करायचं, रंग कोणता निवडायचा, त्याच्यावर ज्वेलरी कशी घ्यायची, मेकअप कसा हवा, हेअर स्टाइल कशी हवी याची तयारी मुली खूप आधीपासून  करतात. पण तुम्हाला जर इतरांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर सेलिब्रिटी स्टाइल फॉलो करण्यास काही हरकत नाही. सध्या ना ज्यादा ना कम असाच काहीसा ट्रेंड वेडिंग फॅशनमध्येही सुरु आहे.

कोण म्हणतं कुर्ता स्टाइलिस्ट नाही?

म्हणजे तुम्ही मित्र मैत्रीण किंवा नातेवाईंकांच्या लग्नसमारंभासाठी जात असाल तर कपडे, मेकअप आणि स्टाइल कॅरी करताना ना ज्यादा ना कमचं सुत्र लक्षात ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही सर्वांपेक्षा नक्कीच हटके दिसू शकता.

कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज
लग्नसमारंभात भरजरी साडी, खूप ज्वेलरी, भडक मेकअपचा ट्रेंड मागे पडला आहे. त्यामुळे हेव्ही इअररिंग आणि भरजरी साडी असा लूक कधीही 'सेफ झोन'मध्ये असतो.

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा

ब्राइट रंग 
लग्न समारंभात ब्राइट रंग कधीही आउट ऑफ फॅशन जात नाही. त्यामुळे लाल, पिवळा किंवा गोल्डन बुट्टी, गुलाबी रंग हे नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. 

पेस्टल शेड्स 
तुम्हाला ब्राइट रंग आवडत नसतील तर पेस्टल शेड्सचा वापर तुम्ही करु शकता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

💜 #anissamaangayi

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on