पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उशीरा झोपणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये वजनवाढीचा धोका

निद्रानाश

उशीरा झोपणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये वजनवाढीची समस्या ही सर्वाधिक असते, असं एक संशोधनातून समोर आलं आहे.  ज्या किशोरवयीन मुली लवकर झोपतात त्यांच्यामध्ये स्थूलतेचं प्रमाण कमी असतं, तुलनेनं ज्या किशोवयीन मुली जागरण करतात त्यांना वजन वाढीच्या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. 

सौंदर्य खुलवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर जपून करा

जामा पेडीअॅट्रीकमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ४१८ मुली आणि ३८६ मुलांवर आधारित हे संशोधन करण्यात आलं आहे. ११ ते १६ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या झोपण्याच्या सवयीवर हे संशोधन करण्यात आलं आहे. 

किशोरवयीन मुलांमध्ये स्थूलता येण्यामागे झोप ही कारणीभूत आहेच पण त्याचबरोबर खाण्या पिण्याच्या सवयी, व्यायाम न करणे, एकाच जागी सतत बसून असणं या  गोष्टीदेखील कारणीभूत आहेत असं संशोधनात म्हटलं आहे.  

वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागच रहस्य सांगतोय अक्षय