पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रावणाच्या उपवासात या फळांचा समावेश आवर्जून करा

फलाहार

श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. हा महिना उपवासाचा, व्रतवैकल्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. मात्र उपवासाबरोबरच शरीरास आवश्यक आणि पोषण देणारे पदार्थ खाणं हे देखील तितकंच गरजेच आहे. 

..म्हणून पावसाळ्यात हलका आहारच घ्यावा

- उपवासाला जास्तीत जास्त साबुदाण्याचे पदार्थ खाणे टाळावे. साबुदाणा सुचकर लागत असला तरी त्यातून केवळ पिष्टमय पदार्थच मिळतात. 
- त्याचप्रमाणे अतिप्रमाणात शेंगदाणे खाणंही टाळावं कारण अतिप्रमाणात शेंगदाणे खाल्ले की पित्ताचा त्रास संभवतो. 
- उपवासाला लोक फलाहार  करतात. मात्र याकाळात दर तीन तासांनी फळं खावीत. 

जगातील सर्वात तिखट मिरचीपासून तयार केला चहा

- फलाहारात केळी, पपईबरोबर या हंगामात मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा.
- गाजर, टॉमेटो यांचा रस किंवा काही फळांचा रस घेणं फायदेशीर ठरतं. 
- साखरेऐवजी मध टाकून लिंबू सरबत पिऊ शकता.
- साबूदाण्याऐवजी राजगिरा, रताळं तुम्ही खाऊ शकता.