पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सॅमसंगचा Galaxy A10s भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

गॅलेक्सी A10s

सॅमसंगनं मंगळवारी भारतात आपला गॅलेक्सी A10s फोन लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोअर्स, ई- कॉमर्स साइटवर २८ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत भारतीयांच्या बजेटमध्ये बसणारीच आहे. या फोनची भारतात किंमत ९, ४९९ रुपयांपासून सुरू आहे.

अँड्राईडसाठी व्हॉट्स अ‍ॅप आणणार हे नवे फीचर्स

फिचर्स 
- गॅलेक्सी A10s मध्ये  ६.२ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे.
- अँड्राईड ९.० ऑक्टा कोअर प्रोसेसर
- २ जीबी / ३२ रॅम,  ३ जीबी/३२ जीबी रॅम
- ५१२ जीबी  एक्सपांडेबल मेमरी व्हाया मायक्रो एसडी कार्ड
- १३ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा 
 हा फोन ग्रीन, ब्ल्यू आणि ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे.