पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपलसारखे Realme चेही Buds Air, किंमत लीक

अ‍ॅपलसारखे Realme चेही Buds Air

अ‍ॅपलनं काही वर्षांपूर्वी AirPods आणले होते. वर्षांनूवर्षे वापरात असलेल्या इअरफोन्सपेक्षा हे एअरपॉड खूपच वेगळे होते. आता अ‍ॅपलच्या एअरपॉडशी जवळपास साधर्म्य असलेले Realme चेही Buds Air ही १७ डिसेंबरला लाँच होत आहेत. 

... म्हणून लाखो स्मार्टफोनमध्ये पुढील वर्षांपासून चालणार नाही WhatsApp

रिअलमी कंपनी आपल्या Realme X2  फोनसोबत हे वायरलेस इअरबड लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर या एअरबडची विक्री होणार आहे.  हे इअरबड लाँच होण्यापूर्वीच फ्लिपकार्टनं त्याची किंमत लीक केली होती. मात्र काही वेळानं फ्लिपकार्टनं ती पोस्ट काढून टाकली. पोस्टनुसार या इअरबडची किंमत ४,९९९ रुपये असल्याचं समजत आहे.

एअरटेलची वायफाय व्हॉईस कॉल सेवा भारतात सुरू

 कंपनीनं किमतीची अधिकृत घोषणा अद्यापही  केलेली नाही. त्यामुळे एअरबडची किंमत भिन्न असू शकते. ब्लॅक, व्हाइट आणि यलो अशा तीन रंगात हे इअरपॉड उपलब्ध होणार आहेत.