पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Nokia 7.2 : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही

नोकिया ७.२

एचएमडी ग्लोबलनं गुरूवारी  आपल्या बहुचर्चीत अशा Nokia 7.2 मोबाइल फोनची घोषणा केली. येत्या २३ सप्टेंबरपासून हा फोन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी  उपलब्ध असणार आहे. नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच फ्लिपकार्ट या ई कॉमर्स संकेतस्थळावर हा  मोबाईल उपलब्ध होणार आहे. 

OnePlus 7T चा पहिला लूक प्रदर्शित

नोकिया ७.२ चे फीचर्स 
 -  ६.३ इंचाचा डिस्प्ले 
- गोरिला ग्लास प्रोटेक्शन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर 
- तीन रिअर कॅमेरा, ज्यात ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा,  ५ मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेल कॅमेराचा समावेश आहे.
- यात २० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराचाही समावेश आहे. 
- ४ जीबी/ ६४ जीबी आणि ६ जीबी/६४ जीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

या कंपनीच्या मोबाइलची होते सर्वाधिक ऑनलाइन विक्री

किंमत 
४ जीबी/ ६४ जीबी -१८ हजार ५९९ रुपये
६ जीबी/६४ जीबी - १९ हजार ५९९ रुपये
याव्यतिरिक्त नोकियाच्या संकतेस्थळावरून हा फोन मागवल्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत आकर्षक सवलत देण्यात आली आहे.