पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Nokia 4.2 लाँच, जाणून घ्या फीचर आणि खास ऑफर

नोकिया ४.२

एचएमडी ग्लोबलनं नुकताच Nokia 4.2  हा स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकियाचा हा नवा स्मार्टफोन कंपनीच्या इ स्टोअरवर आजपासून पुढील आठवडाभरापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर १४ मे पासून रिटेल स्टोअरमध्ये नोकिया ४.२ ची विक्री सुरू होणार  आहे. 

नोकिया ४.२ ची किंमत 
- हा फोन ब्लॅक आणि पिंक सँड अशा दोन रंगात उपलब्ध होणार आहे. ३ जीबी व्हेरिएंटची किंमत ही १० हजार ९९० रुपये  असणार आहे. 
- तर १० जूनपर्यंत  “LAUNCHOFFER” हा प्रोमो कोड वापरून फोन  त्वरित बुक केल्यास ५०० रुपयांची अतिरिक्त सवलत ग्राहकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे  फोनच्या  स्क्रीनला नुकसान पोहोचल्यास सहा महिन्यांसाठी ३,५०० हजारांचा मोफत  विमाही यात ग्राहकांना मिळणार आहे.
- HDFC Bank Credit आणि Debit cards धारकांना १०% कॅशबॅकही मिळणार आहे. 

फीचर्स 
- ५.७१ इंचाचा एचडी डिस्प्ले 
- १३ मेगाप्लिक्सेल आणि २ मेगाप्लिक्सेलचा रिअर कॅमेरा 
- ८ मेगा प्लिक्सेल सेल्फी  कॅमेरा
- Qualcomm Snapdragon  ४३९ प्रोसेसर ,
- ३ जीबी रॅम 
- फिंगर प्रिंट सेन्सॉर 
- फेस आयडी अनलॉक
नोकिया, एचएमडी ग्लोबल, नोकिया 4.2 किंमत, नोकिया 4.2 फीचर,