पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकियाचा २.३ लवकरच होणार लाँच, जाणून घ्या किंमत

नोकिया २.३

नोकियानं इजिप्तमध्ये नुकताच आपला नोकिया २.३ लाँच केला. हा एक बजेट स्मार्टफोन असून तो लवकरच भारतातही लाँच होणार आहे. नोकियानं  आपल्या आगामी मोबाईलचे दोन टीझर सोशल मीडियावर लाँच केले आहेत. 

नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच दीर्घकालीन प्लॅन्स

युरोपीय देशात या फोनची किंमत जवळपास ८,७०० रुपये आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. याफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी  ऑनबोर्ड स्टोअरेज आहे. 

अ‍ॅपलसारखे Realme चेही Buds Air, किंमत लीक

या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप असून एक कॅमेरा हा १३ आणि दुसरा २ मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये पोट्रेट मोड असून बुके इफेक्टही देण्यात आला आहे.