पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा 'फिटनेस फंडा' मिथिला करते नेहमीच फॉलो

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर ही वेबसीरिजची स्टार आहे.  वेब सीरिजच्या क्षेत्रात मिथिलानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तरुणींसाठी स्टाइल आयकॉनही आहे.

ब्रेकअप- पॅचअप अन् पुन्हा ब्रेकअपचा खेळ ठरू शकतो घातक

आत्मविश्वास असणं हे महत्त्वाचं आहे. आपण जसं आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं पाहिजे, स्वत:बद्दल न्यूनगंड नको असा सल्ला मिथिलानं दिला आहे. प्रत्येकानं व्यायाम केलाच पाहिजे. चांगलं आरोग्य हवं असेल तर याला पर्याय नाही असं ती म्हणाली.

..म्हणून लांब, सरळ केसांना भारतीय महिलांचं प्राधान्य

मिथिलानं बॉडी शेमिंगबद्दलही  तिला सहन करव्या लागणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मत मांडलं आहे. मी बारीक असल्यानं  अनेकजण मला ट्रोल करतात. मी काहीच खात नाही का? किंवा मी स्वत:ला उपाशी ठेवते का असाही खोचक प्रश्न अनेकजण मला विचारतात. मात्र मला सर्वांना आवर्जून सांगावसं वाटतं की मी नेहमीच पोटभर जेवते. मी कधीही फिट राहण्यासाठी उपाशी राहिले नाही असं मिथिलानं सांगितलं.