पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लांब, सडक केसांसाठी या टीप्स नक्की ट्राय करा

अशी घ्या केसांची काळजी

लांब सडक केस हे अनेक मुलींना हवेहवेसे वाटतात. मात्र अनेकांच्या केसांची वाढ होत नाही. याव्यतिरिक्त केस दुभंगणे, रुक्ष होणे, तेलकट होणे, गळणे  अशा अनेक समस्यांना महिलांना समोरे जावं लागतं. जर तुम्हालाही घनदाट आणि लांबसडक केस हवे असतील तर हे उपाय नक्की करुन पाहा.

अ‍ॅसिडिटीवर गुणकारी आहे आले

- केसांना तेल लावून मसाज करणं हे केसांच्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम. तेल लावून योग्य प्रकारे  मसाज केल्यास रक्तचलन नीट होते. जर तुमचे केस रुक्ष असतील तर आठवड्यातून दोनदा  जरूर केसांना मसाज करा. 
- केसांसाठी नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांचा वापर करा. ज्यात सल्फेट, सिलिकॉनचं प्रमाण अधिक असेल अशी सौंदर्य प्रसाधन वापरणं टाळा.
- खोबरेल तेल, बदाम तेल किंवा इतर नैसर्गिक तेलांचा वापर करा. 

जांभई देणे का अडवू नये? असे केल्यास काय होते?

- आठवड्यातून दोनहून अधिक वेळा केस धुणं टाळा, असं केल्यानं केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं. 
- हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग मशीनचा वापर टाळा कारण यातील उष्णतेमुळे केस रुक्ष होतात.