पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गरम पाण्यानं आंघोळ केल्याचे हे चार फायदे

गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं चांगली झोप लागते

आंघोळीसाठी गरम पाणी वापरावं की थंड?, हे वादाचे मुद्दे आहेत. मात्र आंघोळ गरम पाण्यानं केल्याचे फायदे आणि थंड पाण्यानं केल्याचे फायदे हे भिन्न आहेत, चला तर पाहू गरम पाण्यानं आंघोळ केल्याचं फायदे..

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या प्रदूषणात ८०% टक्के घट

थकावा दूर होतो..
गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंतर थकवा, क्षीण क्षणात दूर होते.  त्यामुळे थकावा दूर करायचा असल्यास गरम पाण्यानं आंघोळ करा. आंघोळ करण्यापूर्वी थोड्या गरम पाण्यात पाच मिनिटे पाय  टाकून रिलॅक्स व्हा, यानं खूपच आराम पडतो. 

झोप चांगली लागते
गरम पाण्यानं झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यानं झोप चांगली लागते. त्यामुळे झोप येत नसेल तर गरम पाण्यानं आंघोळ करावी.

त्वचेसाठी योग्य
गरम पाण्यानं आंघोळ ही त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. यामुळे त्वचेमधला ओलावा टिकून राहतो, तसेच त्वचा रुक्ष होण्यापासून वाचते. 

फेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर

त्वचा अधिक स्वच्छ होते
संशोधनानुसार गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेवरी बारीक छिद्रे खुली होतात. यात अनेकदा डर्ट जमा होते, ही छिद्र खुली झाल्यानं त्वचा  अधिक स्वच्छ होते.