पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Health Tips : पावसात भजी खा जरा बेतानं कारण....

भजी

पाऊस, चहा  आणि गरमागरम भजी यांची मज्जा काही वेगळीच आहे. पावसाळ्यात चहा आणि गरम भजींवर ताव मारला नाही तर तुम्ही पावसाचा आनंद काय घेतला? असे विचारणारे तुम्हाला असंख्य भेटतील. त्यामुळे पाऊस पडला की घरात सर्रास भजीचा बेत रंगतो. मात्र या भजी जरा बेतानंच खा कारण पावसात जास्त भजी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

Style Tips : पावसाळ्यातही बिंधास्त करा स्टाईलिस्ट गेटअप

पावसात आजूबाजूचं वातावरण थंड होतं, हवेत आर्द्रता वाढते. अशा वेळी पचायला हलके पदार्थ खाण्याचा सल्ला  दिल्ला जातो. त्यातून तळलेले पदार्थ हे पचायला खूपच जड असतात. म्हणूनच तेलकट पदार्थ न खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. अशा वातावरणात तेलकट पदार्थ खाल्ले की  ते पचायला जड असल्यानं अपचन  आणि  इतर त्रास जाणवू लागतो. म्हणूनच तेलकट पदार्थ पावसात अजिबात खाऊ नये. 

हेल्थ टिप्स : अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर सब्जा फायदेशीर

याव्यतिरिक्त  ज्या पदार्थांत पाण्याचे प्रमाण अधिक असेन असे पदार्थही पावसात खाणं आवर्जून टाळावं.