पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Health Tips : हिरव्या बदामाचे पाच फायदे

हिरवे बदाम

हल्ली  फळबाजारात हिरवे बदाम हटकून नजरेस पडतात. सुका मेवा म्हणून आपल्याकडे बदामाचा वापर भरपूर केला जातो, मात्र हिरवा बदाम सहसा अनेकजण वापरत नाही. मात्र सुक्या बदामाबरोबरच हिरवा बदामही शरीरासाठी फायदेशीर असतो. यात अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात त्यामुळे हिरवे बदाम शरीरास तितकेच फायदेशीर असतात. 

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

- हिरवे बदाम हे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.
- हिरव्या बदामात तंतुमय पदार्थ अधिक असतात, जे शरीराच्या पचन प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरतात. 
- हिरव्या बदामात ई जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असतं. 
- केसांच्या  मजबुतीसाठी हिरवे बदाम हे फायदेशीर आहेत. 
- हिरव्या बदामात पाणी आणि तंतुमय पदार्थांची मात्रा ही अधिक  असल्यानं उन्हाळ्यात हे  बदाम खाणे फायदेशीर ठरतात.