पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

थंडीत पेरू खाण्याचे आहेत भरपूर फायदे

पेरु खाण्याचे फायदे

साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत आहेत. त्यामुळे या मोसमात उपलब्ध होणारे पेरु भरपूर प्रमाणात खावे. 

ऑनलाइन ऑर्डर देताना या पदार्थाला भारतीयांची सर्वाधिक पसंती

- ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे पेरू आवर्जून खावा.
- मात्र पेरू  खाताना मध्यम पिकलेल्या पेरुची निवड करावी. 
- पेरु हा उत्सावर्धक देखील आहे. पेरुत मोठ्या प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्व आहेत ज्याची आपल्या शरीरास आवश्यकता असते.
- अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरू फायदेशीर आहेत. 
- मलावरोधाचा त्रास कमी  करण्यासही पेरु फायदेशीर आहे. 

रुक्ष केसांसाठी नारळाच्या दूधाचा स्पा नक्की ट्राय करा