पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Google चा Assistant आता मराठीतही बोलणार

Google चा Assistant आता मराठीतही बोलणार

देशातील गुगल असिस्टंट युजर्ससाठी गुगल फॉर इंडियाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा करण्यात आली आहे. गुगल असिस्टंटला आता मराठीसह अन्य नऊ भाषांमध्ये युजर्सनां आज्ञा देता येणार आहेत. 'ok google speak to me in marathi' अशी आज्ञा दिल्यानंतर गुगल असिस्टंट मराठीत संवाद साधेन. 

Nokia 7.2 : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही

त्याचबरोबर 'ओके गुगल हिंदी बोलो' किंवा 'Talk to me in Hindi' अशी आज्ञा गुगल असिस्टंटला दिल्यावर  गुगल असिस्टंट  हिंदीत संवाद साधेन. युजर्स अशा आज्ञा गुजराती, तेलगू, उर्दू, बंगाली आणि कन्नड भाषेतही  देऊ शकतात. 

OnePlus 7T चा पहिला लूक प्रदर्शित

“Ok Google, Hindi news.” अशी आज्ञा युजर्सनं दिल्यानंतर  हिंदी भाषेतही  बातम्या वाचता येणार आहेत. त्याचप्रमाणे 'गुगल बोलो अ‍ॅप'ची सेवा ही आता मराठी, बांगला, तमिळ, तेलगू आणि उर्दूतही अपडेट करण्यात आली आहे.