पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Diwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन

५ बजेट स्मार्टफोन

दिवाळीत तुम्ही नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत आहात का? सध्या अ‍ॅमेझॉन  आणि फ्लिपकार्ट या इ- कॉमर्स साइटवर मोबाइलवर दिवाळी सवलत सुरू आहे. जर तुम्हाला बजेटमध्ये फोन हवे असलीत तर हे पर्याय नक्कीच उत्तम ठरतील.

Xiaomi Redmi Note 7S
४८ मेगापिक्सेल असणारा शाओमीचा रेडमी नोट ७ एस हा बजेट स्मार्टफोन आहे. फ्लिपकार्टवर हा फोन  ८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे तर ४ जीबी व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

Realme 5
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज असलेला फोन फ्लिपकार्टवर ८, ९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे pre-paid orders १० % सवलतही आहे.

Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Xiaomi Redmi Y3

अ‍ॅमेझॉनवर या फोनची किंमत ७, ९९९ रुपयांपासून सुरू आहे. तर ४ जीबी व्हेरिएंटची किंमत ११, ९९० पासून सुरू आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. 

Samsung Galaxy M30s
अ‍ॅमेझॉनवर या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन ११, ९९० रुपयांना उपलब्ध आहे. ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला हा सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन आहे. 

दिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

Motorola One Macro
मोटोरोलानं हल्लीच मोटोरोला वन मॅक्रो फोन लाँच केला. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू आहे.