पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Tips : पावसाळ्यात कोणता परफ्यूम निवडावा

परफ्यूम

प्रत्येक हंगामासाठी जसे आपण वेगळे ट्रेंड्स, फॅशन स्टाईल फॉलो करतो त्याचप्रमाणे परफ्यूमचंही असतं. प्रत्येक हंगामासाठी  वेगळे परफ्यूम असतात. जे आपला मुड फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतात. सध्या पावसाचा मौसम सुरू झाला आहे. सगळीकडे हिरव्या झाडींनी पृथ्वी नटली आहे. पावसात एक अल्हाददायक वातावरण असतं. अशा वातावरणात तुम्ही सौम्य परफ्यूम निवडू शकता. हे सुगंध कोणते ते पाहू

परफ्यूम विकत घेताना या गोष्टी नक्की पाहा

१. ग्रीन अॅपल, व्हाईट रोझ यांसारखे परफ्यूम तुम्ही निवडू शकता. 
२. जर तुम्हाला फ्लोरल परफ्यूम आवडत असतील तर रोझ किंवा चेरी ब्लॉसम हे परफ्यूम या मौसमासाठी चांगले आहे. ढगाळ वातावरणासाठी हे सुगंध उत्तम आहेत.

Beauty Tips : लिंबू, ब्रोकली वापरून घरच्या घरी तयार करा फेसपॅक

३. जिंजर इसेन्स असलेले परफ्यूम हे देखील पावसासाठी उत्तम पर्याय आहेत. 
४. पुरूषांसाठी सिट्रस, मरिन, वूडी, मस्की अशा सुगंधाचे परफ्यूम पावसासाठी उत्तम ठरतील.
५. ढगाळ वातावरण किंवा जास्त आर्द्रता असलेलं वातावरण असेन तर फ्लोरल फ्रेश, अॅक्वा, मरीन, सिट्रस सारख्या  परफ्यूम्सनां पसंती द्या.