पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आवळा करतो मुरमाचे डाग दूर

आवळ्याचे फायदे

या मौसमात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आवळा ह गुणकारी असतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये आवळ्याचं महत्त्व फार आहे. 

व्हिगन सौंदर्यप्रसाधनं त्वचेसाठी का गरजेची?

आवळा हा पित्तशामक आहे. तसेच तो रक्तदोषहारकही आहे कारण तो रक्त शुद्ध करतो. आवळा शरीरास फायदेशीर आहेच पण त्याचबरोबर तो त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. मुरुम पुळ्यांमुळे चेहऱ्यावर आलेले डाग दूर करण्यासाठी आवळा  उपयुक्त आहे.  जर आवळ्याच्या रसात मध घालून ते रोज प्यायल्यानं चेहऱ्यावरचे  डाग दूर होण्यास मदत होते. चेहरा उजळतो.

Health Tips: हिवाळ्यात चेहऱ्याची अशी घ्या काळजी!

भरपूर प्रमाणात असलेल्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे त्वचेच्या अनेक आजारांवर आवळा हा चांगला पर्याय आहे. एक चमचा आवळा चूर्ण नियमितपणे सेवन केल्यास त्वचारोग होत नाहीत.