पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

नारळ

नारळाचा वापर हा अन्नपदार्थांतच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. नारळाचं तेल हे  केसांच्या वाढीसाठी उत्तम असतं, त्याचबरोबर नारळाचं दूधही केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या दूधाचा वापर हा नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही करता येतो. 

TIPS : लिंबाची साल फेकून देऊ नका, अशा पद्धतीनं करा वापर

केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावण्याचा सल्ला हेअर स्टाइलिस्ट देतात. यामुळे केस मऊ होता. मात्र तुम्हाला रसायनयुक्त कंडिशनरचा मारा केसांवर नको असेन तर तुम्ही नारळाच्या दूधाचा वापर कंडिशनर म्हणून करू शकता.  

पावसाळ्यात सर्वाधिक उपयोगी आहे ही सिलिका जेलची पुडी

शॅम्पूनं केस धुतल्यानंतर थोडसं नारळाचं दूध केसांना लावावं, दोन ते तीन मिनिटांनंतर केस  पाण्यानं धुवावे. यामुळे केस मजबूत तसेच मऊसूतदेखील होतात.