पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयफोनमध्ये असं सुरू करा 'डार्क मोड'

आयफोन

अ‍ॅपलच्या   iOS 13 मुळे विविध फीचर्सचा  लाभ अ‍ॅपलधारकांना घेता येणार आहे. यात चर्चेत असलेलं फीचर म्हणजेच 'डार्क मोड' होय. जर तुम्ही आयफोन धारक आहात आणि iOS 13 तुम्ही डाऊनलोड केलं असेन तर यातील 'डार्क मोड' हे फीचर कसं सुरू करायचं ते पाहू.

- तुमच्या फोनमधील Settings या पर्यायावर जा.  त्यानंतर General वर क्लिक करा.
- यानंतर  Display & Brightness वर क्लिक कारा.
-  येथे तुम्हाला 'Light' आणि 'Dark' असे दोन पर्याय दिसतील. 

व्हॉट्सअ‍ॅपने होणार पैशांची देवाण-घेवाण, ५ नवे फिचर्स येणार

-  यातल्या 'Dark' या पर्यायावर क्लिक करा. 
अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये  'डार्क मोड' सुरू होईल. 'Light' मध्ये तुमच्या मोबाईची स्क्रीन ही सफेद  रंगात दिसते मात्र 'Dark' मध्ये ही स्क्रीन काळ्या रंगात दिसून येते.  अ‍ॅपलनंतर आता व्हॉट्स अ‍ॅपदेखील 'डार्क मोड' फीचरवर काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.