Good Morning Quotes: प्रत्येकाने दिवसाची सुरुवात अशा कल्पनेने केली पाहिजे जी त्यांना दिवसभर ताजेतवाने ठेवते. अशातच आम्ही तुमच्यासाठी काही कोट्स घेऊन आलो आहोत जे तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यास मदत करतील. तसेच तुम्ही हे कोट्स फेसबुक स्टेटस किंवा व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या प्रियजनांना गुड मॉर्निंग मॅसेज पाठवायचे असेल तर हे कोट्स पाहा
आजची सकाळ नवीन उमेदींनी भरलेली असो
तुमचे प्रत्येक क्षण सुखाचे आणि समाधानाचे असो
शुभ सकाळ
सकाळच्या या ताज्या क्षणांमध्ये
आयुष्याच्या सर्व सुंदर गोष्टी साजरा करुया
आशा, आनंद आणि प्रेम यांच्या त्रिवेणीत
तुमचा प्रत्येक दिवस फुलू द्या
गुड मॉर्निंग
ज्याला दोन हातांची किंमत कळली
तो नशीबाच्या पायावर
कधीच लोटांगण घालत नाही...
शुभ प्रभात
आपल्या आयुष्यात अनेक नवीन लोक येतात
आणि आयुष्य जगण्याचे अनमोल ज्ञान देतात.
गुड मॉर्निंग
विश्वास हे असे मौल्यवान भांडवल आहे
जे जीवनात पुढे जाण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
गुड मॉर्निंग
काही चांगलं बोलण्याआधी काहीतरी करून दाखवणे चांगलं.
गुड मॉर्निंग
जो सदैव स्वत:मध्ये स्थित असतो, जीवनाच्या वाटेवर कधीच पडत नाही,
जो भटकत राहतो, त्याच्या जीवनात कधीच स्थैर्य येत नाही.
गुड मॉर्निंग
राग दूर करण्यासाठी शांत राहणे हा तुमचा सर्वात मोठा धडा आहे.
गुड मॉर्निंग,
नेहमी आनंदी राहा आणि हसत खेळत राहा, आयुष्य छान होईल.
शुभ प्रभात
संबंधित बातम्या