Good Morning Wishes: प्रत्येक दिवस खास असतो. पण कालच्या दिवसाशी आजची तुलना करू नका. आपला नवीन दिवस अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी, सकाळी आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना गुड मॉर्निंग संदेश पाठविणे आणि स्वत: देखील वाचणे महत्वाचे आहे. चांगल्या गोष्टी वाचल्याने नवी ऊर्जा मिळते आणि पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे हे गुड मॉर्निंग मेसेज मित्रांना आणि प्रियजनांना पाठवा.
काल कितीही वाईट असला तरी तो निघून गेला.
नवीन सकाळच्या हार्दिक शुभेच्छा.
Good Morning!
सकाळची शांतता खूप आशा घेऊन येते जी
रात्रीच्या शांततेपेक्षा अधिक आशादायक आहे
Good Morning!
प्रत्येक सूर्यास्त आपल्या आयुष्यातून
एक दिवस कमी करतो
परंतु प्रत्येक सूर्योदय आपल्याला
आशेने भरलेला आणखी एक दिवस देतो.
Good Morning!
ही आमची सनराईज एसएमएस सेवा आहे,
ज्यामध्ये आम्ही झोपलेल्या आळशी लोकांना उठवतो
आणि नंतर गुड मॉर्निंग म्हणून स्वतः झोपतो......
Good Morning!
आजपेक्षा चांगले काहीच नाही
कारण उद्या कधीच येत नाही
आणि आज कधीच जात नाही.
Good Morning!
ज्या अंधाराने तुम्ही घाबरता,
त्या अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे,
उठा, अंधाराला छेद द्या आणि प्रकाशाला आलिंगन द्या.
Good Morning!
तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि
दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला
स्वतःबद्दल चांगलं वाटेल.
Good Morning!
जर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकत नसाल
तर तुमची मनःस्थिती बदलून पाहा
सर्व काही बदलेल.
Good Morning!
मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच
आणि आपली माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच..
Good Morning!
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुद्धा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे
Good Morning!
संबंधित बातम्या