मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Morning Wishes: तुमच्या प्रियजनांचा दिवस बनवा खास, पाठवा हे गुड मॉर्निंग संदेश

Good Morning Wishes: तुमच्या प्रियजनांचा दिवस बनवा खास, पाठवा हे गुड मॉर्निंग संदेश

Jul 02, 2024 06:11 AM IST

Good Morning Messages: चांगल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगले विचार करणे किंवा वाचणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांची सकाळ उत्तम बनवायची असेल तर त्यांना हे मेसेज पाठवा.

गुड मॉर्निंग संदेश
गुड मॉर्निंग संदेश (Shutterstock)

Good Morning Wishes Messages: काळोख्या रात्रीनंतर सूर्याचा पहिला किरण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद आणि उत्साह घेऊन येतो. अशा वेळी सकाळी एखाद्याला सकारात्मक संदेश पाठवला तर तो वाचून त्यांना खूप प्रेरणा मिळू शकते. तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रियजनांचा दिवस खास बनवायचा असेल तर हे गुड मॉर्निंग संदेश पाठवा.

गुड मॉर्निंग संदेश

चांगली कार्ये, चांगली ध्येय आणि

ट्रेंडिंग न्यूज

चांगले विचार असणारे लोक

नेहमी ध्यानात राहतात

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही

शुभ प्रभात

 

धावपळीच्या या जीवनात

कोण काणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही

गुड मॉर्निंग

मनाने जोडलेल्या नात्याला

कोणत्यातच नावाची गरज नसते

कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची

परिभाषा वेगळीच असते

शुभ प्रभात

 

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा

तुमच्या सारख्या सोन्याहून मुल्यवान

माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे

तो खरा श्रीमंत

गुड मॉर्निंग

चहा सारखा गोडवा

तुमच्या जीवनात यावा

तुमचा आजचा दिवस

आनंदित जावा

शुभ सकाळ

 

फुले नित्य फुलतात

ज्योती अखंड उजळतात

आयुष्यात चांगली माणसे

नकळत मिळतात

गुड मॉर्निंग

मनातले अबोल संकेत

ज्यांना न बोलता कळतात

त्यांच्याशीच मनाची

खोल नाती जुळतात

शुभ प्रभात

WhatsApp channel