Yoga Poses to Stay Energetic: योगासन आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बदलत्या वातावरणाचा जसा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा बदल होत असतो. तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे आळशीपणा, कमी ऊर्जा, स्नायू ताठरणे आणि सांधे दुखणे अशा अनेक गोष्टी होतात. या काळात एनर्जी टिकवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकतात. हे फक्त तुम्हाला शारीरिक रित्या फिट करत नाही तर आपला मूड सुद्धा चांगला करतात. बदलत्या वातावरणात एनर्जेटिक राहण्यासाठी कोणते योगासन करावे हे जाणून घ्या.
हे मानसिक स्पष्टता, शारीरिक नियंत्रण, ऊर्जा आणि जागरूकता वाढवते.
हे केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चयापचय वाढते आणि रक्तदाब नियंत्रित होते, ज्यामुळे मधुमेह दूर राहतो.
हे आसन कफ आणि शिळी हवा साफ करण्यासाठी खूप चांगले आहे.
हे आसन तुमच्या भावना शांत करण्यासाठी आणि उत्थान करण्यासाठी तसेच तुमच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी चांगले आहे.
हे आसन अनेक लोकांचे आवडते आहे. कारण त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. हे आसन केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.
हे श्वासोच्छवास राखण्यासाठी आणि स्नायू तयार करण्यात मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)