पुढील बातमी
लाईफस्टाईल
'वर्क फ्रॉम होम' ला सुरुवात करण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा
काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेनं अनेकांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजच्या मिलेनियल जनरेशनच्या सोशल विश्वात डोकावून पाहिलं तर कोरोनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मीम्स हे...
Thu, 26 Mar 2020 04:21 PM IST Coronavirus Work From Home Tips Mental Health इतर...लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली
कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्यासही परवानगी नाही. लॉकडाऊनचा मूळ उद्देश अजून सफल व्हायचा आहे....
Thu, 26 Mar 2020 09:57 AM IST Air Lockdown Coronavirus Corona Virus Pollution Covid 19 इतर...कोरोना इफेक्ट : ... या मोबाईल हँडसेटचे लाँचिंगही गेले पुढे
कोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप
कोरोनामुळे एकीकडे सगळ्याच उद्योजकांना मोठं नुकसान सहन करावं लागत असताना भारतात एक चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कंडोमचा खप हा प्रचंड वाढला आहे. गेल्या आठवड्यात...
Wed, 25 Mar 2020 05:08 PM IST Condom Twitter Coronavvirus Condom Sale इतर...कोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद
भारतातील कोट्यवधी नागरिक बुधवारपासून तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊनमुळे घरातच राहणार आहेत. जगातील एक तृतीयांश लोक सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरात बंद आहेत. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जपानमध्ये होणारी...
Wed, 25 Mar 2020 12:03 PM IST Corona Coronavirus Corona Symptoms Corona Treatment Corona In India Covid 19 Lockdown World इतर...कोरोनानंतर चीनमध्ये हंता विषाणूचा कहर, वाचा सर्व माहिती
कोरोना विषाणूनंतर चीनमध्ये आता आणखी एका विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. चीनमधील युन्नान प्रांतात एका व्यक्तीचा हंता विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर #Hantavirus सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहे. हंता...
Tue, 24 Mar 2020 06:48 PM IST Hantavirus Hanta Virus Difference Between Coronavirus And Hantavirus Hantavirus Causes Hantavirus Symptoms Hantavirus Diagnosis Hantavirus Prevention Covid 19 Coronavirus Corona Virus इतर...गुढीपाडवा : ...म्हणून वसंतात श्रीखंड खाणे अयोग्य!
आज विचार करु वसंतातल्या 'गुढीपाडवा' या हिंदू नववर्षाच्या उत्सवदिनी सेवन केल्या जाणार्या श्रीखंडाचा. प्रत्यक्ष भीमाने तयार केलेल्या या मिष्टान्नाचा आस्वाद श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा घेतला...
Tue, 24 Mar 2020 12:53 PM IST Gudi Padwa Gudi Padwa 2020 Srikhanda Sweet Health Tips Marathi Tips इतर...कोरोना इफेक्टः 'वर्क फ्रॉम होम'वर सायबर हल्ल्याची भीती
देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा दिली आहे. परंतु, आता यामुळे नवीन धोका समोर येत आहे. घरुन काम करताना कार्यालयाचा डेटा लीक होण्याची...
Tue, 24 Mar 2020 11:00 AM IST Corona Coronavirus Work From Home Corona Symptoms इतर...कोरोनाबाधितांसाठी वायू प्रदूषण ठरु शकते घातक
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या विषाणूने आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. अशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी वायू प्रदूषण घातक ठरु शकते, असा इशारा...
Sat, 21 Mar 2020 05:14 PM IST Coronavirus Corona Corona News Air Pollution Corona Patients इतर...International Day of Happiness : तुम्ही खूश तर आरोग्यही खूश
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं', हे एका लग्नाची गोष्ट नाटकातील प्रसिद्ध गाणं तुमच्या चांगलं लक्षात असेल. प्रत्येकाला सुखी आयुष्याची गुरुकिल्ली हवी...
Fri, 20 Mar 2020 04:08 PM IST International Day Of Happiness Happiness 2020 Being Happy Healthy इतर...कोरोनाची मनात बसलेली भीती दूर घालवण्यासाठी हे कराच
कोरोना विषाणूचा विळखा जगातील १०० हून अधिक देशांना बसला आहे. सहा हजारांहून अधिक मृत्यू या विषाणूमुळे जगभरात झाले आहेत. हा विषाणू कुठून आला ? त्यावर उपाय काय? यासाठी जगभरात...
Wed, 18 Mar 2020 12:20 PM IST Coronavirus Covid 19 Corona Outbreak CDC इतर...कोरोना : मास्क कोणी वापरावे?
कोरोना विषाणूमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक लोक मास्क वापरत आहे. मात्र मास्क वापरणं अनिवार्य नाही, असं आरोग्य मंत्रालयानं पूर्वीही सांगितलं आहे....
Tue, 17 Mar 2020 09:45 AM IST Coronavirus Corona Mask Covid 19 इतर...कोरोना : म्हणून देशातल्या ५४ % कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्यच नाही..
कोरोना विषाणूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे...
Mon, 16 Mar 2020 03:06 PM IST Work From Home Coronavirus IT EmployeesWorld Sleep Day : लहान मुलांनाही मिळतेय अपुरी झोप
कमीत कमी आठ तास झोप प्रत्येकासाठी आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैली आणि कामाच्या ताणामुळे प्रौढांच्या झोपण्याच्या सवयीवर जसा परिणाम होतोय तसाच लहान मुलांच्या झोपेच्या सवयीवरही परिणाम होत...
Fri, 13 Mar 2020 04:12 PM IST World Sleep Day Sleep Child Sleepकोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे?, रुग्णालयात जावे की घरी थांबावे?
कोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी आरोग्य...
Thu, 12 Mar 2020 12:04 PM IST Kasturba Hospital Coronavirus Corona Mumbai Central Railway इतर...