Good Morning Message: हे प्रेरक संदेश तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना त्यांच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी पाठवा. ही एक छोटीशी चांगली सुरुवात आहे जी तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते.
१) पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो!
गुड मॉर्निंग!!!
२) काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात
शुभ प्रभात!
३) आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही
शुभ सकाळ!
४) एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल
शुभ प्रभात!
५) गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बना!
गुड मॉर्निंग
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या