Motivational Good Morning Wishes Messages: गुड मॉर्निंग संदेश पाठवून मित्रांना त्यांच्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागं करायचं असेल तर हे मॅसेज पाठवा. हे वाचल्यानंतर प्रत्येकामध्ये कामाची आवड आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. आपला संपूर्ण दिवस खास बनवायचा असेल तर सकाळचा वेळ उत्तम काम करण्यात घालवायला हवा. मित्र- मैत्रिणींना गुड मॉर्निंग मॅसेज पाठवणं ही प्रत्येकाची आवडती गोष्ट आहे. त्यामुळे उशीर करू नका आणि हा सकारात्मक संदेश पाठवा.
नशिबाच्या दारात डोकं आपटण्यापेक्षा
चांगले आहे कर्माचे वादळ निर्माण करणे,
दरवाजे आपोआप उघडतील!
Good Morning
हरलो तरी चेहऱ्यावर हसू असायला हवं,
खंत तर त्यांना असावी
जे पराभवाच्या भीतीने मैदानात उतरले नाहीत
गुड मॉर्निंग
नात्यात स्वाभिमानाची बोट बुडत असेल तर
ती नाती तोडणेच बरे!
गुड मॉर्निंग
सूर्य रोज उगवतो हे सांगायला की
प्रकाश वाटल्याने प्रकाश कमी होत नाही!
शुभ प्रभात
आयुष्यात एखादी मोठी गोष्ट सापडली
की छोट्याला कधीही विसरू नका,
कारण जिथे सुईचं काम असतं
तिथे तलवार चालत नाही!
Good Morning
तुमचा आज कसाही असला तरी
तुमचा उद्या आजपेक्षा चांगला असेल!
गुड मॉर्निंग
आनंदी राहण्याचा सोपा मार्ग,
कोणाकडूनही अपेक्षा करू नका,
कोणाकडेही दुर्लक्ष करू नका!
शुभ प्रभात
ज्यांना आपल्या कामावर प्रेम आहे,
त्यांची सकाळ लवकर होते!
Good Morning
आयुष्यात काही साध्य करायचं असेल
तर पद्धत बदला, हेतू नाही!
गुड मॉर्निंग
प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नाही,
प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकणं गरजेचं आहे!
शुभ प्रभात
संबंधित बातम्या