Nature inspired baby names: घरी लहान अतिथीचे आगमन होण्याआधीपासूनच त्याचं नाव काय ठेवायचं याबद्दल चर्चा होते. घरी नवजात बाळ असल्यास त्याचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न पडतो. आपल्या नेहमीच सुंदर आणि अनोखे नाव शोधत असतो. तुम्हाला निसर्ग आवडतं असेल, तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर तुम्ही निसर्गाने प्रेरित काही वेगळी नाव बाळाचं ठेवू शकता. निसर्गाशी संबंधित ही नावे खूप चांगली आणि आधुनिक आहेत. ही नावं कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाहीत. ही नावं मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन्हीसाठी सर्वोत्तम आहे. या नावांचे अर्थही खूप चांगले आहेत. निसर्गात आपण सूर्य, झाडे, पृथ्वी, आकाश असे कशावरूनही नावं ठेवू शकता. काही नावे तुम्हाला जनरल वाटू शकतात, परंतु जेव्हा त्याचा अर्थ समजून घ्याल तेव्हा प्रत्येकाला ही नावे आवडतील.
> आदित्य- सूरज
> अधीरा- रोशनी
> आरुषी- सूर्याचं पहिलं किरण
> अहान- दिवस
> अरण्यम – फॉरेस्ट
> अंशुल – सनशाईन
> अवनी- पृथ्वी
> अवनेंद्र - पृथ्वीचा राजा
> हिरव - पृथ्वीची हिरवळ
> माहेन- पृथ्वी
> निखित- पृथ्वी, गंगा
> भूपेंद्र- पृथ्वी
> अकिला- पृथ्वी
> भूमिका- पृथ्वी
> दक्षा- पृथ्वी, सती
> इरा- पृथ्वी
> कुमुदा
>पृथा - पृथ्वीची कन्या
> उर्वी - नदी
> अर्णव- समुद्र
> अहिम - पाणी
> अश्नीर - पवित्र पाणी
> जलेश - पाण्याचा स्वामी
> मेहुल- पाऊस
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)