Cute Baby Names: होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण आहे. दरवर्षी सगळेच या सणाची आतुरतेने वाट बघतात. होळीचे रंग आयुष्यात आनंद घेऊन येते. हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. अशावेळी, या शुभ दिवसाच्या आसपास जर तुमच्या घरी लहान पाहुण्यांचे आगमन होणार असेल तर तुमचा आनंद द्विगुणित होईल. मुलाच्या जन्मानंतर, पालक आणि कुटुंबातील सदस्य त्याच्यासाठी एक छान नाव शोधू लागतात. काही तर बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच नाव शोधू लागतात. अशावेळी होळी हा रंगांचा सण आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलासाठी रंगांशी संबंधित नाव निवडू शकता.
कैरव
कमळ
कपिल
अबीब
अहमर
अर्जुन
पुष्कर
पीतांबर
श्यामल
सुनील
अजुल
चेरी
अलानी
अंबर
फाल्गुनी
गौरी
हेमा
इया
कनक
जरिना
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)