Happy Kiss Day In Marathi : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी आपल्याला एकमेकांशी जोडते. प्रेम ही भावना आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवते. सध्या प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा सुरू आहे. रोझ डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगल प्रयत्न करतात. कुटुंबातही आपले नाते घट्ट व्हावे यासाठी हा वीक मोठ्या उत्साह साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन वीक मधला सातवा दिवस म्हणजे चुंबन दिवस होय.
व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी, १३ फेब्रुवारी रोजी किस डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांवरचे प्रेम चुंबन घेऊन व्यक्त करतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून लांब असाल तर या किस डे ला गोड मेसेज पाठवा. तुमच्या जोडीदाराला प्रेम दाखवण्याचा हा गोड दिवस काही प्रेमाने भरलेल्या किस डेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा.
लाइफटाइम मी तुला रोज मीस करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!
…
तुझ्याविना काही सुचत नाही
तूच तू हवीशी आहे
कधी कधी अशी लाजते
असे वाटते की तू राजी आहेस
कस डिंपल येतेय गालावरी
दिवाना मनाला करतय
माझ काळीज रूतलय तुझ्यामंधी
तुझ्याच माग पळतय…
किस डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा
…
चुंबन म्हणजे फक्त ओठांचा स्पर्श नसून ते दोन आत्म्यांचे नाते आहे.
चुंबन दिनाच्या शुभेच्छा!
…
उन्हातून ऊब मिळते,
पावसापासून पाणी
हवेद्वारे श्वास मिळतो
अन् चुंबनातून तुझी सारी विचार-वाणी!
किस डे च्या शुभेच्छा
…
आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या सोबतीची वाट हवी
आभाळा इतक प्रेम तुझ्यावर
सांग पुन्हा येनार कधी…
किस डे च्या खूप खूप शुभेच्छा
…
खूप चॉकलेट खाल्ले पण तुझ्या
किस पेक्षा गोड कुठलंच
चॉकलेट नाही
हॅपी किस डे
…
मैल दूरवरून तुला खूप चुंबने पाठवत आहे.
मला आशा आहे की हे तुला,
माझ्या तुझ्या प्रेमाची आठवण करून देतील.
किस डेच्या खूप खूप शुभेच्छा!
…
तुझ्या जवळच थांबणार
हि धडकन हि तडपण
या मनात होणारी तळमळ
तुझ्याच साठी असते ना बेबी
बिकॉज यु माय ड्रीम गर्ल
हॅपी किस डे
…
आपल्या चुंबनांनी
आपल्या प्रेमाच्या काळोख्या आकाशाला
उजळून टाको.
माझ्या जोडीदारा, किस डेच्या शुभेच्छा!
संबंधित बातम्या