Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा: तू स्वत:ला आवर...नाहीतर माझ्यामधलं जनावर जागा होईल.
बायको: हा..हा...हा...होऊद्या ना मग उंदराला कोण घाबरत.
नवरा: वकीलसाहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.
वकील: काय झाले?
नवरा: माझी बायको गेले सहा महिने झाले माझ्याशी एकही शब्द बोलली नाही.
वकील: परत एकदा विचार करा, एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.